राष्ट्रीय चिन्ह म्हणजे काय?www.marathihelp.com

भारताचे बोधचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:48 ( 1 year ago) 5 Answer 23634 +22